Aadhar Card Update Rules आधार कार्ड तुम्ही किती वेळा अपडेट करु शकता

Aadhar Card Update Rules आधार कार्ड बदल 2023 : आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे ओळखपत्र आहे. कोणत्याही सरकारी कामासाठी किंवा इतर आवश्यक कामांसाठी आता आधार कार्डची मागणी केली जाते. सिमकार्ड घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे.

आधार कार्ड आज एक महत्त्वाचा दस्तावेज बनला आहे. आधार अद्ययावत ठेवणे त्याच्या वाढत्या उपयुक्ततेमुळे आवश्यक आहे, मोबाईल वरून आधार कार्ड कसे update करायचे 2023. पण तुम्हाला माहीत आहे का तुम्ही तुमचे आधार कार्ड किती वेळा अपडेट करू शकता?

आधार कार्डचे नवीन नियम जाणून घेण्यासाठी

येथे क्लिक करा

आधार कार्ड अपडेट करण्याचे नियम

आधार कार्डमधील नाव फक्त दोनदा अपडेट करता येते. तुमच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये काही चूक असल्यास किंवा महिलांना लग्नानंतर त्यांचे आडनाव बदलायचे असल्यास हे बदलले जाऊ शकते. आधार अपडेट नवीन नियम aadhar card update

२) आधार अपडेट आधार कार्डवर तुम्ही किती वेळा लिंग बदलू शकता?

best way to change adhar card name marathi UIDAI आधार कार्डमध्ये लिंग अपडेट करण्याची फक्त एक संधी देते. आधार कार्ड अपडेटचे नियम

३) तुम्ही जन्मतारीख किती वेळा बदलू शकता?

UIDAI च्या नियमांनुसार, जर एखाद्या व्यक्तीने चुकीची जन्मतारीख टाकली असेल तरच आधार कार्ड अपडेट केले जाऊ शकते. त्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही. आधार अपडेट मार्गदर्शक तत्त्वे

आधार कार्ड अपडेट करण्याचे नियम तुम्हाला नक्कीच समजले असतील.. तसेच ही माहिती सर्व नागरिकांसाठी महत्वाची आहे, त्यामुळे कृपया ही माहिती पुढे शेअर करा.

Leave a Comment