6800 रुपये प्रति हेक्टरच्या ऐवजी आता 13 हजार 600 रुपये भेटणार आहेत बागायती क्षेत्रासाठी रुपयांनी एवजी 27000 रुपये प्रति हेक्टरी 3 एकर साठी भेटणार आहेत.Ativrushti Bharpai. 2022 तर फळबागांसाठी 36 हजार रुपये प्रति एकर 31 टक्के मर्यादेपर्यंत मदत वितरित केले जाणार आहे
Ativrushti Bharpai 2022 शेतकऱ्यांच्या पिकाचे परतीच्या पावसामुळे भरपूर प्रमाणात नुकसान झाले होते Ativrushti Bharpai 2022 आणि अशा नुकसानग्रस्त झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यासाठी सरकारकडून निधी मंजूर करण्यात आलेला आहे Ativrushti Bharpai 2022 आज एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन 10 जिल्ह्यातील 12 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना 1286 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी शासनाने मंजुरी दिलेली आहे. आणि याच संदर्भातील हा एक महत्त्वाचा शासन निर्णय आपण याच बातमीमध्ये जाणून घेणार आहोत
अधिकृत शासननिर्णय पाहण्यासाठी
येथे क्लिक करा
औरंगाबाद मध्ये 19 ऑक्टोबर 2022 याप्रमाणे 1286 कोटी 74 लाख 66 हजार एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. आता आपण पाहूयात की कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर झालेला आहे. Ativrushti Bharpai 2022 एवढा निधी वितरित करण्यासाठी शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेले आहे.Ativrushti Bharpai 2022 ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या नुकसान मदत वितरित करण्यासाठी या ठिकाणी मंजुरी देखील देण्यात आलेले आहे.Ativrushti Bharpai 2022
Ativrushti Bharpai 2022 मदतीचे वाटप जीआर आणि जिल्ह्याचे संकेतस्थळावरती प्रसिद्ध करावा अशा प्रकारच्या सूचना देखील या शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील पाहू शकता. शासन निर्णय पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.Ativrushti Bharpai 2022