मोफत गाय गोठा अनुदान महाराष्ट्र,मिळणार २ लाख पर्यंत अनुदान | gotha anudan yojana | gotha yojana subsidy
आपल्या राज्यात प्रत्येक शेतकऱ्याकडे गाय, म्हैस, शेळी, कोंबडी आहे पण त्यांना राहण्यासाठी जागा निश्चित नाही त्यामुळे शेतकऱ्यांना ऊन, वारा, पाऊस यांपासून जनावरांचे रक्षण करण्यात अडचणी येतात आणि त्यांच्यासमोर जनावरांचे संरक्षण करण्याचे मोठे आव्हान उभे होते. . त्यामुळे गाय गोठाण अनुदान योजना प्रत्येक शेतकऱ्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. या योजनेंतर्गत गाई, म्हशी, शेळ्या, कोंबड्यांसाठी पक्के शेड व … Read more