Goat Farming Loan 500 शेळ्या, 25 बोकड घेण्यासाठी मिळेल 50 लाख रुपये कर्ज, 50 टक्के अनुदान डायरेक्ट खात्यात होणार जमा
Goat Farming Loan शेळीपालन अनुदान 2023: केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेला सन 2022-23 पासून मान्यता देण्यात आली आहे. 27 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. (शेळीपालन कर्ज) या निर्णयात केंद्र सरकार शेळ्या, मेंढ्या आणि कोंबड्यांसाठी 50 लाख रुपये अनुदान देणार आहे. शेळीपालन कर्ज शेळीपालन हा एक असा … Read more