Gharkul Yadi 2022 तुमच्या गावातील घरकुल यादी यादीत आपले नाव चेक करा
घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड 100% यादी आलेली आहे घरकुल यादीमित्रांनो पी एम आवास योजना अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील गरीब लोकांना घरकुल देण्यात येत आहेत. ही घरकुल योजना आपल्या महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत आहे. जे व्यक्ती ग्रामीण भागात राहतात आणि ते घरकुल योजना अंतर्गत घरकुल मिळण्याची वाट पाहत आहेत, अश्या नागरिकांना आता खुशखबर … Read more