Crop Insurance List Maharashtra 2022: या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 36 हजार रुपये पिक नुकसान भरपाई
Crop Insurance: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी आज आपण एक महत्त्वाची त्याच प्रमाणे आनंददायक अशी बातमी समोर घेऊन आले आहोत. ती बातमी म्हणजे अतिवृष्टी पिक विमा नुकसान भरपाई बाबत आहे. ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा साठी क्लेम केला होता अश्या शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्यास सुरुवात झालेली आहे. पिक विमा योजने च्या अंतर्गत सरकार शेतकऱ्यांना पिक विमा देत असते. जेणेकरून शेतकऱ्यांच्या पिकाचे जे … Read more