Pik Vima Yojana yadi 2023-24 : महाराष्ट्र पीक विमा योजना शेवटी पीक विम्याची यादी आली शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा
पिक विमा याद 2023 कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी जाहीर केले आहे की महाराष्ट्र राज्यातील तब्बल 231 मंडळांना आता आगाऊ पिक विमा मिळणार आहे. राज्यातील २३ जिल्ह्यांमध्ये २१ दिवसांपेक्षा जास्त पाऊस झाल्याची माहिती कृषी आयुक्तालयाने दिली आहे, याची सविस्तर माहिती पाहू. पिक विमा 2023 महाराष्ट्र : मित्रांनो, सध्या महाराष्ट्र राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे … Read more