CM Kisan Yojana आनंदाची बातमी 31 मे रोजी 4000 रुपयाचा हप्ता खात्यात येणार

Pm Kisan Yojana beneficial list 2023  पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी सन्मान योजनेच्या पात्र शेतकऱ्यांसाठी खूशखबर आहे, पीएम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता ३१ मे रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे. होय मित्रांनो, राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत अधिकृत घोषणा केली असून त्यांनी शेतकऱ्यांसाठी काही सूचनाही केल्या आहेत. त्यामुळे आपण याद्वारे सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

याचं शेतकऱ्यांना मिळणार 4000 रुपयाचा हप्ता

येथेक्लिक करून पहा

शासनाने ही मोठी घोषणा केली आहे इथे बघा सांगितलं आहे मे अखेरीस मिळणार शेतकऱ्यांना चार हजार रुपयांचा हप्ता यामध्ये 2000 केंद्र सरकारकडून तर 2000 राज्य सरकारकडून आणि हा 4000 रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांना मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना पण दिली आहेत

यामध्ये प्रामुख्याने ज्या शेतकऱ्यांनी KYC केलेले नाही त्यांना चुकूनही KYC करू नका असे सांगण्यात आले आहे, त्यानंतर खाली पहा, ज्या शेतकऱ्यांची फेब्रुवारी 2019 पूर्वी जमीन आहे ते पात्र असतील तसेच लाभार्थी शेतकऱ्यांना ही KYC करून घ्यावी लागेल. सन्मान निधी साठी. लिंक करणे अनिवार्य असेल या महत्त्वाच्या सूचना येथे आहेत.

Leave a Comment