- कोकण विभागासाठी २.६४ कोटी
- नागपूर विभागासाठी 1156
- कोटी आणि औरंगाबाद विभागासाठी 1008 कोटी
- पुणे विभागासाठी 44 कोटी 38 लाख रुपये तसेच
- नाशिक विभागासाठी 36 कोटी 95 लाख रुपये
अमरावती विभागासाठी 1196 कोटी रुपये
सर्व एकूण 335 कोटी इतका निधी शासनाकडून शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेला आहे. खालील जीआर पाहून तुम्ही त्यात जिल्ह्यानुसार किती मदत मिळणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती पाहू शकता.