डिजिटल सातबारा काढा तुमच्या मोबाईल वर, फक्त 2 मिनिटात | digitalsatbara.mahabhumi.gov.in

नमस्कार मित्रांनो, आज आपण घरबसल्या ऑनलाईन आपल्या मोबाईलवर डिजिटल सातबारा कसा डाउनलोड करायचा याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. डिजिटल सातबारा महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने त्यांच्या अधिकृत वेबसाइट digitalsatbara.mahabhumi.gov.in वर उपलब्ध करून दिला आहे, चला तर मग आज मित्रांनो डिजिटल सातबारा कसा मिळवायचा ते पाहूया. डिजिटल जमीन रेकॉर्ड

यासाठी, सर्वप्रथम, तुम्हाला महसूल विभाग, महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइट digitalsatbara.mahabhumi.gov.in वर जावे लागेल. त्यासाठी या वेबसाइटची लिंक खालील बटणावर दिली आहे. तिथे क्लिक करून तुम्ही या अधिकृत वेबसाइटवर येऊ शकता. येथे आल्यानंतर खालील फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे वेबसाइट तुमच्या समोर येईल. pb land record

डिजिटल सातबारा काढण्यासाठी

खालील दिलेल्या लिंक ला क्लिक करा

Leave a Comment