10 मिनिटांत 1 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज
या सुविधेसह, तुम्ही फक्त 10 मिनिटांत 1 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज घेऊ शकता. यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. google pay loan review यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल. त्यानंतर पैसे थेट तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जातील.