राज्यातील जुलै ते ऑगस्ट2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी 24 जुलै 2013 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून निधी वितरित करण्यात आलेला आहे. आणि याचसंदर्भातील एक महत्त्वाचा असा जीआर 24 जुलै 2013 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.
यापूर्वी राज्य शासनाच्या माध्यमातून 23 2019 मध्ये जुलै ते ऑगस्ट 2019या कालावधी मध्ये झालेल्या गारपेट अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या 2019 चे कर्ज आहे हे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. त्याच्यामुळे आपण जर पाहिलंतर पूर परिस्थिती अतिवृष्टी यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांची प्राथमिक कृषी पत पुरवठा सहकारी संस्था राष्ट्रीयीकृत बँका खाजगी बँका ग्रामीण बँका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मार्फत बाधित शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या पिकासाठी घेतलेले पीक कर्ज असलेला असे पीक कर्ज या ठिकाणी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता.
जीआर GR पाहण्यासाठी
येथे क्लीक करा
आत्तापर्यंत 500 कोटी 12 लाख रुपयेइतका निधी वितरित करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आपणजर पाहिलं तर सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणातील शेतकऱ्यांचा सहभाग होता आणि त्याच्या अंतर्गत उर्वरित शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी आज राज्य शासनाच्या माध्यमातून 50 लाख रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे ज्याच्यामुळे जुलै ऑगस्ट 2019 याकालावधी मध्ये उद्भवलेल्या परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी हे साहित्य दिले जाणारआहे त्याचा मोठा लाभ सांगली सातारा कोल्हापूर याजिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे अशा प्रकारचा एक महत्त्वाचा जीआर आज राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेलेआहे त्याच्यामुळे कर्जमाफी पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना आतादिलासा मिळणार आहे.