maha-dbt

शेतकरी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यात महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर शेतकरी योजना 2023 साठी नवीन अर्ज सुरू झाले आहेत. शेतकऱ्यांना एकाच पोर्टलद्वारे सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने MahaDbt शेतकरी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टल अंतर्गत विविध योजना राबविण्यात येत आहेत. Mahadbt Farmer Scheme महाराष्ट्र नवीन ऍप्लिकेशन्स सुरु झाले आहेत आणि आम्ही आजच्या पोस्ट मध्ये याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

maha-dbt च्या कुठल्याही योजनेसाठी
येथे क्लिक करून अर्ज करू शकता

महाडीबीटी शेतकरी पोर्टल अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे महाडीबीटी शेतकरी योजनेसाठी कागदपत्रे:-
1. शेतकऱ्यांचे आधार कार्ड
2. शेतकऱ्यांचे बँक पासबुक
3. जात प्रमाणपत्र
4. योजनेच्या संदर्भात बिल
5. आणि योजनेनुसार आवश्यक इतर कागदपत्रे
6. पूर्व संमती पत्र