Maharashtra Government Service Recruitment महाराष्ट्र शासकीय सेवेतील कंत्राटी पध्दतीच्या ७५ हजार पदांसाठी महाआरती! जाहिरात करण्यास विसरू नका, अर्ज करा!

Maharashtra Government Service Recruitment महाराष्ट्र शासकीय सेवेतील कंत्राटी पध्दतीच्या ७५ हजार पदांसाठी महाआरती! जाहिरात करण्यास विसरू नका, अर्ज करा!

महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील विविध पदासाठी 

येथे अर्ज करा 

महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील अधिकृत वेबसाईट

वरती जाण्यासाठी येथे क्लिक करा  

government jobs in maharashtra for 12th pass महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील विविध पदांच्या सुमारे ७५,००० जागांसाठी कंत्राटी तत्वावर भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून या संदर्भात राज्याच्या उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाने १४ मार्च २०२३ रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय (जीआर) जारी केला आहे. government jobs after 12th या निर्णयानुसार, राज्य सरकारी सेवेतील सुमारे ७५,००० पदांसाठी कंत्राटी/आउटसोर्सिंगद्वारे भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

खालीलप्रमाणे सविस्तर भरती तपशील पाहू.
upcoming government jobs in maharashtra भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली असल्याने, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य सरकारांकडून विविध योजना/उपक्रम राबविण्यात येत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारताच्या अमृतमहोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासकीय सेवेतील तब्बल ७५ हजार पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. government jobs website त्यानुसार राज्य सरकारांनी 14 मार्च 2023 रोजी सुमारे 75 हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील विविध पदासाठी 

येथे अर्ज करा

सविस्तर भरती जाहिरात पहा

maharashtra.gov.in recruitment 2023 सदर भरती प्रक्रिया बाह्य प्रणालीद्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामध्ये 1) कुशल 2) अकुशल 3) अर्ध-कुशल 4) उच्च कुशल अशा चार गटांमध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सदर पदभरती शासन निर्णयातील गटानुसार पदांची नावे देण्यात आली आहेत.

government jobs recruitment या भरती प्रक्रियेबाबत राज्य सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील तब्बल 75 हजार बेरोजगार तरुणांना सरकारी नोकऱ्यांची मोठी संधी मिळणार आहे. पदानुसार आवश्यक पात्रता (शैक्षणिक पात्रता), वेतनश्रेणी (पेमेंट) संदर्भात खालील तपशीलवार.

महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील अधिकृत वेबसाईट

वरती जाण्यासाठी येथे क्लिक करा  

Leave a Comment