शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर
pik vima yadi 2021 नवीन अद्ययावत पीक विमा यादी मागील वर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन, कापूस या पिकांची नासाडी झाली. pik vima online यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनामार्फत अतिवृष्टी भरपाईसाठी मदतही देण्यात आली. त्याचबरोबर शेती पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी पीक विमा कंपन्यांकडे दावे दाखल केले होते. pik vima application आता या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर झाला आहे.