Soybean Pik Vima List 2022 सोयाबीन पिक विमा यादी 2022 हेक्‍टरी 20 हजार रुपये

संपूर्ण महाराष्ट्र राज्याची पिक विमा यादी 2022 महाराष्ट्र आम्ही तुम्हाला या पोस्टमध्ये उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही सुद्धा पिक विमा योजनेअंतर्गत तुमच्या शेती पिकांचा पीक विमा काढलेला असेल तर, ही पोस्ट तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. 1 जुलै ते 30 ऑगस्ट या कालावधीमध्ये जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे नुकसान झाले त्यामुळे जिल्हा समितीमार्फत सर्वेक्षण करण्यात आले जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पिकांच्या उत्पादकतेमध्ये 50% पेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याचा अंदाज व्यक्त केला गेलेला आहे.

जर दुष्काळ, पावसाचा खंड, पूर अशा परिस्थितीमध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या शासन निर्णयानुसार आदी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये सरासरी उत्पन्नाच्या 50% पेक्षा जास्त गट अपेक्षित असेल तर नुकसान भरपाईच्या प्रमाणात विमाधारक शेतकऱ्यांना आगाऊ म्हणून 25% मर्यादेपर्यंत रक्कम देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.

सोयाबीन पिक विमा यादी 2022

यादीत आपले नाव पहा

शेतकरी मित्रांनो पिक विमा योजनेअंतर्गत ज्या शेतकरी बांधवांनी पिक विमा योजना महाराष्ट्र अंतर्गत पिक विमा काढलेला होता, अशा शेतकऱ्यांची पिक विमा यादी 2022 महाराष्ट्र (Pik Vima List 2022 Maharashtra) ही जाहीर झालेली आहे. त्यामुळे Pik Vima 2022 Maharashtra List आपण डाऊनलोड करून त्या यादीमध्ये तुमचे नाव चेक करू शकतात.

शेतकरी मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांनी वर्ष 2022 मध्ये कोणत्याही हंगामातील शेती पिकांचा पीक विमा काढलेला असेल तर त्याच बरोबर ज्या शेतकरी बांधवांनी वर्ष 2022 मध्ये पिक विमा योजना 2022 महाराष्ट्र अंतर्गत पिक विमा क्लेम केलेला आहे, अशा शेतकऱ्यांची पिक विमा यादी 2022 महाराष्ट्र Pik Vima 2022 Maharashtra List ही आता महाराष्ट्र शासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. खरीप पिक विमा 2022 ची सुद्धा यादी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

Leave a Comment