pm kisan loanनमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान चा 14 वा हप्ता काल संपूर्ण देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याच्या खातात दोन हजार रुपये प्रत्येकी केंद्र सरकार द्वारा दिले गेलेले आहेत.
pm kisan loan परंतु काही कारणास्तव काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये आले नाहीत तर चिंता करण्याचे काम नाही ते दोन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये कसे येतील त्यासाठी तुम्ही काय करायचं ते आता आपण खाली बघणार आहोत तर सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला पी एम किसानच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन कम्प्लेंट रजिस्टर करायचे आहे ते कशी करायची आता आपण पाहूया.