मित्रांनो, ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अधिकृत वेब पोर्टलवर प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना यादी तपासण्याची सुविधा उपलब्ध आहे. मित्रांच्या यादीतील नाव तपासण्यासाठी खाली नमूद केलेल्या चरणांचे अनुसरण करा.
घरकुल यादीत नाव पाहण्यासाठी
येथे क्लीक करा
मित्रांनो, तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना यादीतील नाव नोंदणी क्रमांकाने किंवा तुमच्या नावाने देखील शोधू शकता. मित्रांनो, यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स काळजीपूर्वक वाचा आणि त्या फॉलो करा.मित्रांनो, घरांच्या यादीत तुमचे नाव शोधण्यासाठी तुम्हाला ग्रामीण विकास मंत्रालयाची अधिकृत वेबसाइट उघडावी लागेल. अधिकृत वेबसाइट – pmayg.nic.in वर जाण्यासाठी येथे दिलेली थेट लिंक वापरा High level physical progress report