PMC Bharti पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती दहावी पास उमेदवारांना मुलाखतीच्या माध्यमातून होणार डायरेक्ट भरती

विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नोकरीची मोठी संधी कारण की पिंपरी चिंचवड महानगरपालिके मध्ये दहावी पास उमेदवारांना फक्त मुलाखती द्वारे निवड प्रक्रिया सुरू केलेली आहे त्यासाठी तुम्हाला एक प्रकारची नवीन नोकरीची संधी घडून आलेले आहे कारण की गोरगरीब विद्यार्थ्यांना ही नोकरीची सुवर्णसंधी फक्त तुम्हाला एक मुलाखती द्वारेही कोणतेही परीक्षा न देता भरती होणार आहे या पदांसाठी आकारली जात नाही तुम्हाला फक्त मुलाखत द्यायचे आहे आणि मुलाखत सर्वात शेवटी तुम्हाला दिलेला आहे.

अधिकृत माहितीसाठी येथे

क्लिक करा

PMC Bharti विद्यार्थी मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिके मध्ये फक्त दहावी पास असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे पात्र आणि इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज हे मागण्यात आलेले असून थेट तुम्हाला मुलाखतीचा खालच्या पात्यावर अर्ज करायचा आहे मुलाखतीची तारीख तुम्हाला पाहण्यासाठी तुम्हाला या लिंक वर किंवा अधिकृत जाहिरात पहावी लागणार आहे तारीख पाहायला तुम्हाला पूर्ण माहिती मिळणार आहे म्हणजे रिक्त पदे आणि त्या पदांचा सविस्तर तपशील आणि खालील दिलेला तर्क सुद्धा मित्रांनो तुम्ही अर्ज करण्याच्या अगोदर किंवा मुलाखतीला जाणे अगोदर अधिकृत जाहिरात पाहून जाणे गरजेचे आहे त्यासाठी तुम्हाला रिक्त माहिती जाहिरातींमध्ये दिलेली.

 

Leave a Comment