vihir anuadan 2023

मागील काही काळापासून महाराष्ट्र राज्याने मनरेगाच्या योग्य नियोजनातून प्रत्येक कुटुंब लखपती करण्याचा निर्धार केला आहे. भूजलाच्या सर्वेक्षणाप्रमाणे राज्यात अजून 4,65,300 विहीरी खोदणे शक्य झाले आहे.

विहीर अनुदान मिळवण्यासाठी काय डॉक्युमेंट लागत आहे ते येथे क्लिक करून पाहू शकता