bhoomi land records:1880 पासून बदल, सातबारा, विवरणपत्र ऑनलाइन कसे पहावे?

शेती: जर तुम्हाला जमिनीशी संबंधित कोणताही व्यवहार करायचा असेल तर तुम्हाला त्या जमिनीचा इतिहास माहित असणे आवश्यक आहे. म्हणजे ही जमीन मुळात कोणाची होती, कालांतराने त्यात काय बदल झाले. ही माहिती 1880 पासून तहसील आणि भूमी अभिलेख कार्यालयात सातबारा, फेरफार, खाते उतारे या स्वरूपात उपलब्ध आहे. आता सरकारने ही माहिती ऑनलाइन उपलब्ध करून देण्यास सुरुवात … Read more